Pages
- Home
- नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम
- शैक्षणिक विचार
- सुंदर सुविचार
- वाचनीय लेख
- सामाजिक सहभाग
- माझ्या कविता
- माझी विडीओ निर्मिती
- माध्यमातील दखल
- शासन निर्णय
- शालेय पाठ्यपुस्तके
- अप्रगत मुलांसाठी अभ्यास
- आजचे वय काढा .
- शैक्षणिक चित्रपट यादी
- MY PHOTOGRAPHY
- ACHIEVEMENTS
- MY APPS
- READ TO ME SOFTWARE
- LEAP FOR WORD
- शिष्यवृत्ती तयारी
सुस्वागतम्
सुस्वागतम् ,सुस्वागतम, सुस्वागतम्आपले ब्लॉगवर सहर्ष स्वागत करण्यात येत आहे.विविध शैक्षणिक ,सामाजिक , तंत्रज्ञान विषयक माहितीसाठी नेहमी ब्लॉगला भेट द्या .
Sunday 30 October 2022
शिक्षक ध्येय तर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन
https://kutumbapp.page.link/dqp5LVPPdWtfHGQT6
https://kaushalyavikas.blogspot.com/2022/10/blog-post_29.html
*राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाइन चित्रकला स्पर्धा’*
*_'शिक्षक ध्येय तर्फे राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक, बालदिनी निकाल जाहीर करणार_*
शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२२' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
'शिक्षक ध्येय'चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पहिलेच वर्ष आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांमधून दोन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे.
सद्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरु आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात, त्यातील एक कला म्हणजे 'चित्रकला' होय. सुंदर, सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
ऑनलाइन चित्रकला स्पर्धेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी...
https://kaushalyavikas.blogspot.com आणि https://shikshakdhyey.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
◆●◆
जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/LtAayCs0EIjEj63LarcqrX
◆●◆
★ *शिक्षक ध्येय®: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय...*
https://shikshakdhyey.in
◆●◆
https://kutumbapp.page.link/dqp5LVPPdWtfHGQT6
◆●◆
Subscribe to:
Posts (Atom)
- April 2023 (1)
- March 2023 (1)
- October 2022 (1)
- July 2020 (1)
- June 2020 (2)
- May 2020 (10)
- April 2020 (2)
- November 2019 (1)
- October 2019 (1)
* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...
-
Loading…
-
चिखली शाळेत नैसर्गिक रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली, तालुक...
-
Loading…