शिष्यवृत्ती तयारी

                  महाबळेश्वर तालुक्याचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी आनंदराव पळसे साहेब यांच्या प्रेरणेने शिष्यवृत्ती गुणवत्ता वाढीसाठी या वर्षी विशेष प्रयत्न केले जात आहेत . तालुक्यात शिष्यवृत्ती अभ्यासगट निर्माण करून  तालुका शिष्यवृत्ती तयारी अंतर्गत दर शनिवारी शिष्यवृत्ती  सराव आयोजित केला जात आहे .अभ्यासगटाने उत्तम प्रश्नपत्रिका तयार केल्या असून त्या   प्रश्नपत्रिका download करण्यासाठी खालील लिंकवर click करा . प्रश्न पत्रिकेमध्ये  २५ प्रश्न असून ५० गुणांची आहे .अभ्यासक्रमाचे घटक अनुक्रमणिके प्रमाणे असून ९ प्रश्नपत्रिका संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे .

शिष्यवृत्ती सराव क्रमांक १

शिष्यवृत्ती सराव क्रमांक २

शिष्यवृत्ती सराव क्रमांक ३

शिष्यवृत्ती सराव क्रमांक ४

शिष्यवृत्ती सराव क्रमांक ५

शिष्यवृत्ती सराव क्रमांक ६


शिष्यवृत्ती सराव क्रमांक ७


शिष्यवृत्ती सराव क्रमांक ८

शिष्यवृत्ती सराव क्रमांक ९

सरावासाठी उत्तरपत्रिका


No comments:

Post a Comment

* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...