दिनविशेष

संपूर्ण वर्षातील महत्त्वाचे दिनविशेष


1 जानेवारी – आर्मी मेडिकल स्थापना दिवस

3 जानेवारी – बालिका दिन (सावित्रीबाई फुले जन्म दिन)

8 जानेवारी – आफ्रिकन नॅशनल कॉग्रेस स्थापना दिन

9 जानेवारी – जागतिक अनिवासी भारतीय दिन

10 जानेवारी – जागतिक हास्य दिन

12 जानेवारी – राष्ट्रीय युवक दिन

14 जानेवारी – आर्मी दिवस, भूगोल दिन

23 जानेवारी – देशप्रेम दिवस

25 जानेवारी – भारतीय पर्यटन दिन

26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन

25 जानेवारी – हुतात्मा दिन/ जागतिक कृष्टरोग निर्मूलन दिन (म. गांधी पुण्यतिथी)   1 फेब्रुवारी – तटरक्षक दिन

2 फेब्रुवारी – श्रीलंका राष्ट्रीय दिन

6 फेब्रुवारी – जम्मू-काश्मीर दिन

14 फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन दिन

14 फेब्रुवारी – टायगर डे

21 फेब्रुवारी – जागतिक मातृभाषा दिन

24 फेब्रुवारी – केंद्रीय उत्पादन शुल्क दिन

27 फेब्रुवारी – मराठी राजभाषा दिन (कुसुमाग्रजांचा जन्म दिन)

28 फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन 3 मार्च – राष्ट्रीय सुरक्षा दिन

8 मार्च – आंतरराष्ट्रीय महिला दिन

15 मार्च – जागतिक ग्राहक संरक्षण दिन

16 मार्च – राष्ट्रीय लसीकरण दिन

21 मार्च – जागतिक वन दिन

22 मार्च – जागतिक जल दिन

23 मार्च – जागतिक हवामान दिन, जागतिक क्षयरोग दिन

26 मार्च – बांगला देश मुक्ती दिन  1 एप्रिल – हवाई दल दिन

5 एप्रिल – राष्ट्रीय सागरी दिन

7 एप्रिल – जागतिक आरोग्य दिन

10 एप्रिल – जलसंधारण दिन

11 एप्रिल – राष्ट्रीय माता सुरक्षा दिन (कस्तुरबा गांधी जन्म दिन)

13 एप्रिल – जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन

17 एप्रिल – जागतिक हिमोफिलिया दिन

22 एप्रिल – जागतिक वसुंधरा दिन

23 एप्रिल – जागतिक पुस्तक दिन

24 एप्रिल – राष्ट्रीय पंचायतराज दिन 1 मे – महाराष्ट्र दिन / आंतरराष्ट्रीय कामगार दिन

3 मे – जागतिक ऊर्जा दिन

5 मे – जागतिक सूर्य दिन

8 मे – जागतिक रेड क्रॉस दिन

11 मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

12 मे – आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन, राष्ट्रीय नर्स दिन

15 मे – आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस

17 मे – जागतिक संचार दिन

21 मे – राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन

24 मे – राष्ट्रकूल दिन

26 मे – राष्ट्रीय धातू दिन

30 मे – पत्रकारिका दिन

31 मे – जागतिक तंबाखूविरोधी दिन  4 जून – जागतिक बालकामगारविरोधी दिन

5 जून – जागतिक पर्यावरण दिन

20 जून – पितृ दिन

11 जून – अंटार्क्टिका दिवस

15 जून – जागतिक विकलांग दिवस

25 जून – संयुक्त राष्ट्र सनद हस्ताक्षर दिवस

26 जून – महाराष्ट्र सामाजिक न्याय दिन (शाहू महाराजांचा जन्म दिवस)

27 जून – जागतिक मधुमेह दिन

28 जून – गरिबी दिन

29 जून – राष्ट्रीय सांख्यिकी दिन (महालनोबिस यांचा जन्म दिवस)  1 जुलै – राष्ट्रीय चिकित्सक दिन (डॉ. बी.सी.रॉय जन्म दिन) / महाराष्ट्र कृषि दिन (वसंतराव नाईक यांचा जन्म दिन)

4 जुलै – अमेरिकन स्वातंत्र्य दिन

11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन

19 जुलै – बँक राष्ट्रीयीकरण दिन

22 जुलै – राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन

26 जुलै – कारगील विजय दिवस  1 ऑगस्ट – जागतिक स्तनपान दिन

3 ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय मैत्री दिन

4 ऑगस्ट – हृदयरोपण दिन

6 ऑगस्ट – हिरोशिमा दिन, जागतिक शांतता दिन

9 ऑगस्ट – राष्ट्रीय क्रांती दिन, नागासाकी दिन

12 ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय युवक दिन

14 ऑगस्ट – पाकिस्तान स्वातंत्र्य दिन

15 ऑगस्ट – भारतीय स्वातंत्र्य दिन

20 ऑगस्ट – सदभावना दिन, अक्षय ऊर्जा दिन (श्री. राजीव गांधी यांचा जन्म)

29 ऑगस्ट – राष्ट्रीय क्रीडा दिन (मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन) / महाराष्ट्र शेतकरी दिन (विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिन) 1 सप्टेंबर – अलिप्त राष्ट्रवादी दिन

2 सप्टेंबर – नारळ दिवस

5 सप्टेंबर – राष्ट्रीय शिक्षक दिन, सांस्कृत दिन

7 सप्टेंबर – क्षमा दिन

8 सप्टेंबर – जागतिक साक्षरता दिन

11 सप्टेंबर – जागतिक दहशतवादविरोधी दिन

14 सप्टेंबर – हिंदी दिन

16 सप्टेंबर – जागतिक ओझोन दिवस

21 सप्टेंबर – अभियंता दिन, आंतरराष्ट्रीय शांती दिवस

22 सप्टेंबर – राष्ट्रीय गुलाब दिन, कर्करोग आजारी कल्याण दिन

24 सप्टेंबर – जागतिक हृदय दिन

25 सप्टेंबर – राष्ट्रीय सामाजिक न्याय दिन

26 सप्टेंबर – जागतिक मूक – बधिर दिन

27 सप्टेंबर – जागतिक पर्यटन दिन 1 ऑक्टोंबर – वृद्धासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

2 ऑक्टोंबर – आंतरराष्ट्रीय अंहिंसा दिन (म. गांधी यांचा जन्म दिवस)

3 ऑक्टोंबर – आंतरराष्ट्रीय निवारा दिन, विश्व पशू दिन

4 ऑक्टोंबर – जागतिक प्राणी कल्याण दिन

8 ऑक्टोंबर – भारतीय वायुसेना दिन

9 ऑक्टोंबर – जागतिक टपाल दिन

10 ऑक्टोंबर – जागतिक मानसिक स्वास्थ् दिन

15 ऑक्टोंबर – जागतिक पांढरी काठी दिन (अंधांसाठी)

16 ऑक्टोंबर – जागतिक अन्न दिन

21 ऑक्टोंबर – पोलिस स्मृती दिन

24 ऑक्टोंबर – संयुक्त राष्ट्रसंघ दिन

31 ऑक्टोंबर – राष्ट्रीय एकता दिवस (इंदिरा गांधी पुण्यतिथी) 7 नोव्हेंबर – बालसुरक्षा दिन

10 नोव्हेंबर – परिवहन दिन

12 नोव्हेंबर – राष्ट्रीय पक्षी दिन (सलीम अली यांचा जन्मदिन)

14 नोव्हेंबर  – बालदिन (जवाहरलाल नेहरू जयंती)

19 नोव्हेंबर – आंतरराष्ट्रीय नागरिक दिन, राष्ट्रीय शिक्षक दिन

24 नोव्हेंबर – राष्ट्रीय छात्रसेना दिन

29 नोव्हेंबर – राष्ट्रीय कायदा दिन 1 डिसेंबर – जागतिक एड्स निर्मूलन दिन

2 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन

3 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय विकलांग दिन

7 डिसेंबर – ध्वज दिन

8 डिसेंबर – सार्क दिवस

10 डिसेंबर – मानवी हक्क दिन

11 डिसेंबर – युनिसेफ दिवस

14 डिसेंबर – राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन

18 डिसेंबर – राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन

18 डिसेंबर – गोवा मुक्ती दिन

23 डिसेंबर – किसान दिन

24 डिसेंबर – राष्ट्रीय उपभोक्ता दिन

No comments:

Post a Comment

* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...